Afghanistan Updates : अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतलेला तालिबान (Taliban) हळूहळू त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात करीत आहे. त्यांचे दहशतवादी आता सामान्य लोकांवर अत्याचार (Afghanistan Crisis) करत आहेत तसेच परराष्ट्र दुतावासांवर कारवाई करत नुकसान पोहोचवत आहेत.