वर्ष २०१९ पासून जेईई मेनचा नवा फॉरमॅट सुरू झाल्यानंतर २०२१ मध्ये सर्व मुख्य पाच प्रवर्गाच्या कट ऑफमध्ये घसरण नोंदली गेली आहे. जेईई मेन ते अॅडव्हान्सच्या कट ऑफमध्ये प्रवर्गनिहाय सरासरी तीन ते चार पर्सेंटाइलची घसरण झाली आहे. सर्व साधारण प्रवर्गाचा कट ऑफ २.४७७३०९४ पर्सेंटाइल घसरला आहे. एनटीएने प्रथमच हायर पर्सेंटाइल स्कोअर जारी केला आहे. त्यात हा आश्चर्यकारक पैलू समोर आला आहे �