July 18, 2021
4
ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन या क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. आजवर मोठमोठे ऊर्जा प्रकल्प या देशातील विजेची गरज भागवत आले आहेत. मात्र, भविष्यात ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील आव्हाने ओळखून सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीवर भर देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहेत. आज फारच कमी प्रमाणात सौरऊर्जेचा वापर केला जातोय. यासाठी येत्या काळात सोलर पार्क उभा�