राज ठाकरेंनी गमावला जवळचा मित्र.. Updated: Jun 29, 2021, 09:19 AM IST
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे कुटूंबीय श्वानप्रेमी म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांच्या आवडत्या जेम्स या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे निधन झाले आहे. राज ठाकरे कुटुंबियांकडे आता ही विविध प्रजातींची सहा पाळीव श्वान आहेत. यातील जेम्स या श्वानाचं निधन झालं आहे.
रा�