मोबाइल बँकिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा, या बँकेने ग्राहकांना केले अलर्ट
Mobile Banking : फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. आपल्या फोनवर तुमचा यूपीआय पिन शेअर करण्यासाठी एखाद्याकडून सांगण्याचा करण्याचा प्रयत्न केला जाईल.पण.. Updated: Jul 27, 2021, 08:30 AM IST
मुंबई : Mobile Banking : आजच्या युगात मोबाइल बँकिंग हा सर्वात सोपा मार्ग आहे. या माध्यमातून ग्राहकांना अकाउंट अलर्ट, वन टाईम पासवर्ड (ओटीपी), युनिक नों