ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी संध्याकाळी आपल्या जन्मदिनानिमित्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना मेजवानी दिली. यासाठी काँग्रेस नेत्यांसह आणि भाजपचे विरोधक सुद्धा सिब्बल यांच्या निवास स्थानी दिसून आले. परंतु, या नेत्यांमध्ये गांधी घराण्यातील एकही सदस्य दिसलेला नाही. दरम्यान या मेजवानीत 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपला कसे घेरता येईल यावरच चर्चा रंगली. | Kapil Sibal Dinner Party Wi