New Scheme: भरपूर पैसे कमवायचे असतील तर 5000 रुपये तयार ठेवा, ही योजना 9 जुलैपासून सुरु होतेय
Mutual Fund New Scheme: आपण नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही संधी आहे. Updated: Jul 8, 2021, 10:39 AM IST
मुंबई : Mutual Fund New Scheme: आपण नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही संधी आहे. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने पीजीआयएम इंडिया स्मॉल कॅप फंड (PGIM India Mutual Fund) सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा एनएफओ सदस्यता 9 जुलै 2021 रोजी उघडेल आणि 23