comparemela.com

Latest Breaking News On - Farmers attempt suicide - Page 1 : comparemela.com

attempt to commit suicide jalgaon farmer in front of mantralaya | स्वातंत्र्यदिनीच मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

जळगावच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या परिसरात शेतकऱ्याने प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. | attempt to commit suicide jalgaon farmer in front of mantralaya

© 2025 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.