July 15, 2021
9
गणेशोत्सव नियमावलीत चाकरमानी-स्थानिकांसाठी सुवर्णमध्य साधणार – पालकमंत्री
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
Advertisements
नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन नव्याने सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि 11 उपकेंदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाला जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांसाठी नियमावली ठरवताना चाकरमानी किंवा स्था�