प्रतिनिधी/ सातारा
ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे ‘स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव’ या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत अधिक प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आ�