वार्ताहर/ मायणी
विखळे ता- खटाव येथील मल्हारपेठ -पंढरपूर या राज्यमार्गावर देशमुख वस्तीनजीक दुचाकी व कारचे धडकेत झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची खळबळ जनक घटना घडली असून मृतात मायणी येथील दुचाकीस्वार युवक व कार मधील लातूर जिह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
Advertisements
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मल्हारपेठ-पंढरपूर या राज्