भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS-03 चे प्रक्षेपण गुरुवारी अपयशी ठरले. या उपग्रहाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून सकाळी 5.43 वाजता झेप घेतली. परंतु, निश्चित अवधीच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी तिसरी स्टेज अर्थात क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड आले. | ISRO EOS 03 Mission Could Not Be Accomplished Due To Performance Anomaly In Cryogenic Stage