comparemela.com

Latest Breaking News On - Decisionto open the school soon information of health minister rajesh tope - Page 1 : comparemela.com

decision to open the school soon; Information of Health Minister Rajesh Tope | शाळा उघडण्याचा निर्णय लवकरच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, कोरोना कृती दलाची आज बैठक

राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्यासंदर्भात चार ते पाच दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पुणे येथे दिली. शुक्रवारी राज्य कोरोना कृती दलाची मुख्यमंत्र्यांसमवेत पुन्हा बैठक आहे. या बैठकीत कृती दल काय मत व्यक्त करते त्यावर शाळा उघडण्याचा निर्णय अवलंबून राहील, असेही टोपे यांनी सांगितले. | decision to open the school soon; Information of Health M

© 2024 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.