शिवसेना भाजपचा शत्रू नाही, योग्यवेळी निर्णय घेईल : देवेंद्र फडणवीस
आता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी शिजत आहे. जुन्या मित्राबरोबर जुळवून घेण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. Updated: Jul 5, 2021, 09:53 AM IST
संग्रहित छाया
मुंबई: आता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी शिजत आहे. जुन्या मित्राबरोबर जुळवून घेण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. भाजपपासून (BJP) दूर गेलेली आणि काँग्रेस