प्रतिनिधी /पणजी
Advertisements
पूर्ण मगो पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा करुन भाजपमध्ये सामील झालेले मगोचे आमदार मनोहर उर्फ बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अपात्र ठरवावे, अशी याचना करुन आता सुदिन ढवळीकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्या निवाडय़ाला आव्हान दिले आहे.
काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये विलीन झालेल्या 10 आमदारांना सभापतींनी पात्र ठरवले आहे. तस�