प्रतिनिधी/ सातारा
अल्पवयीन मुलींचे लग्न करु नका याबाबत वारंवार प्रबोधन करुन देखील समाजात असे काही विवाह होतच असतात. कोरेगावमध्ये देखील अशाच एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच मुलीच्या मातापित्यांना बोलवून त्यांचे समुपदेशन करुन मुलीचा विवाह रोखण्याची कामगिरी भरोसा सेलने बजावली आहे.
Advertisements
जिल्हय़ात मार्च महिन्यात जिल्हा पोलीस दलाकडून भरोसा सेलची स्�