July 17, 2021
12
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प उद्धाटन सोहळा संपन्न
प्रतिनिधी/ सातारा
Advertisements
महिलांवरील वाढते अत्याचार याला आळा बसवण्यासाठी कायदे कडक करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा जिह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प ही सुरू होत आहे. यामुळे महिलांना आणखी बळ मिळणार आहे. कोणतेही संकट आले तरी आपण तुळजाभवानी, अंबाबाई यांच्या पुढे हात जोडतो. जिजाऊ, अहिल्यादेवी, सवित्री�