चिपळूण/ प्रतिनिधी
रायगडनंतर चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सर्वत्र भयावह परिस्थिती आहे. चिपळूण असो अथवा अन्य ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले आहे, त्याबद्दल राज्याबरोबरच केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
Advertisements
मंत्री र