बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मराठवाडा आणि खान्देशात हाहाकार माजला असून मुसळधार पावसामुळे जागोजागी प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषत: मराठवाड्यात शेतांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. खान्देश वगळता राज्यात इतरत्र पावसाचा तेवढा जोर नसला तरी ठिकठिकाणी हलका पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर नाही. परंतु, च