comparemela.com

Latest Breaking News On - Chandrakant it expectation - Page 1 : comparemela.com

Shiv Sena s criticism of Narayan Rane and BJP | पंतप्रधान मोदीच मंत्रिमंडळात सबकुछ; राणे मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे मेहमान , फडणवीसांनाही याबाबत शंका नसावी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी हायकोर्टाने 17 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. यामुळे शिवसेनेने सामनाच्या संपादकीयच्या माध्यमातून सलग दुसऱ्या दिवशी भाजप आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. | Shiv Sena s criticism of Narayan Rane and BJP

© 2024 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.