मुंबईसह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, रत्नागिरीत मुसळधार बरसणार
राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain warning in Mumbai and Maharashtra,) तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. Updated: Jul 19, 2021, 08:00 AM IST
मुंबई : राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट