How To Get Covacin? The Center Is Frequently Lowering Covacin Availability Figures . Production Even Lower
भास्कर इनव्हेस्टिगेशन:कशी मिळेल कोव्हॅक्सिन? केंद्र वारंवार घटवत आहे कोव्हॅक्सिन उपलब्धतेचे आकडे.उत्पादन त्यापेक्षाही कमी
नवी दिल्ली20 तासांपूर्वी
कॉपी लिंक
देशातील मोठी लोकसंख्या पाहता लसीकरणाची गती कायम राखणे गरजेचे होते. मात्र यात सर्वात मोठी अडकाठी लस उपलब्धतेच्या रूपाने समोर येत आहे. सरकारी दावे आणि वास्तव यामुळे लसीकरणाची �