Hingoli Earthquake News Update Maharashrta
भुकंप:हिंगोली जिल्हयात भुकंपाचे सौम्य धक्के, जमीन हादरली, नागरीकांनी घाबरून जाऊ नये - जिल्हाधिकारी
हिंगोली19 तासांपूर्वी
कॉपी लिंक
भुकंपाचा केंद्र बिंदू यवतमाळ जिल्ह्यातील महागाव
हिंगोली जिल्यात रविवारी ता. 11 सकाळी 8.30 वाजता भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यावेळी भुगर्भात झालेल्या मोठ्या आवाजामुळे ग्रामीण भागातून गावकऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचे चित्र हो�