दीपिकाचं ओव्हर साईझ रेड स्वेटर आहे एवढा महाग, किंमत आहे.
दीपिका नव्या प्रोजेक्टच्या मिटींगसाठी बाहेर पडली होती. यावेळी दीपिकाने रेड कलरचं ओव्हर साईझ स्वेटर घातलं होतं, त्यावर ब्लू जीन्स आणि हाय हिल्स घातल्या होता. Updated: Jul 11, 2021, 12:31 PM IST
मुंबई : बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री त्यांच्या हटके फॅशन स्टाईलिंगमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या ड्रेसपासून ते फुटवेअर पर्यंत प्रत्येक