business newsShare Market Opening Today: बुधवारी झालेल्या विक्रमी पडझडीनंतर गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात नफ्याने झाली असून वित्तीय आणि बँक समभागांमध्ये वाढ हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. याआधी बुधवारी अमेरिकन बाजारही मजबूतीसह बंद झाले. बुधवारी Nasdaq ०.७४ टक्क्यांनी वाढून ११,७१९.६८ च्या पातळीवर बंद झाला.