SBI Loan Offers: SBI च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काही ऑफर देऊ केली आहे. त्यानुसार व्याज दर, कर्ज प्रक्रिया शुल्क माफ करणे आणि ठराविक कालावधीसाठी जास्त व्याज दर जाहीर केले आहेत.