वृत्तसंस्था/ हरारे
शुक्रवारी पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशने 50 षटकात 9 बाद 276 धावा जमवित झिम्बाब्वेला 277 धावांचे आव्हान दिले होते. मात्र शकीब अल हसनच्या भेदक माऱयापुढे झिम्बाब्वेचा डाव 28.5 षटकांत 121 धावांत संपुष्टात आणत बांगलादेशन 155 धावांनी दणदणीत विजय मिळविला. बांगलादेशचा शतकवीर लिटॉन दासला सामनावीराचा बहुमान मिळाला.
Advertisements
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या डावात सलामीच�