July 3, 2021
4
भात खरेदीवरील बोनस : शासनाकडून मार्केटिंग फेडरेशनकडे वर्ग : सात हजार शेतकऱयांना होणार लाभ
दीपक गावकर / ओटवणे:
Advertisements
शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत प्रोत्साहनपर जिह्यातील
प्रतिक्विंटल 700 रुपये बोनसच्या 5 कोटी 75 लाख 81 हजार 496 रकमेपैकी 50 टक्के रक्कम शासनाकडून राज्य मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाली आहे. त्यामुळे तब्बल तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिह्य�