The Work Of Locking Democracy By The Alliance Government: Devendra Fadnavis
पुणे:आघाडी सरकारकडून लाेकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम : विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
पुणे13 तासांपूर्वी
कॉपी लिंक
काेराेनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने दाेन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन घेऊन लाेकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम तसेच फासावर लटकावण्याचे काम केले आहे. अधिवेशन काळातच काेराेना गंभीर हाेत असल्याचे पाहावयास मिळते. जनतेच्य