ट्रॅव्हल्सचे काम करणाऱ्या एजंट राहुल राजू रॉय (२२) याने पुणे-औरंगाबाद प्रवासादरम्यान मुलीसमोर स्वत:ची छबी तयार करून मैत्री केली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. परंतु, तिने नकार दिला म्हणून त्याने फेसबुकवर तिच्या नावे प्रोफाइल तयार करून सोबतचे छायाचित्र अपलोड केले. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले. त्याने गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या बदनामीचा प्रकार सुरू केला होता. याप्