Electric Vehicle: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भले कमी होत नसतील, पण सरकार काही ना काही मार्गाने दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अलीकडेच इलेक्ट्रिक आणि मिथेनॉल, इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या परमिटच्या सूटच्या प्रस्तावाबाबत अधिसूचना जारी केली आहे.