Forsyth hospitals rank mediocre in CMS 2023 ratings insurancenewsnet.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from insurancenewsnet.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
World Heart Day : कमी वयात हृदयविकाराचा आजार जडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या 25 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढल्या आहेत. कार्डियाक स्क्रिनिंगकडे दुर्लक्ष करणे हे तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमुख कारण ठरत आहे. याबाबत डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, नियमित हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे.