मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी तातडीनं अमित ठाकरेंना नाशिकला बोलावल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे पुत्र अमित ठाकरेंवर लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांना नाशि�