उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू छत्रपतींच्या भेटीत काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू छत्रपतींच्या भेटीत काय घडलं? Updated: Jun 14, 2021, 01:04 PM IST
प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाजही आता एकवटला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 16 जूनपासून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी छत्रपती शाहू