comparemela.com

Latest Breaking News On - 4 lakh crore - Page 1 : comparemela.com

Afghanistan Minerals Worth Rs 74 Lakh Crore; Resources Like Rare Earths, Lithium, Copper, Gold, Oil, Natural Gas | तालिबानने काबिज केलेल्या देशात दडलीय 74 लाख कोटींची साधन संपत्ती; तर सर्वात श्रीमंत देश होऊ शकतो अफगाणिस्तान

जगातील सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक म्हणून अफगाणिस्तानला कमी लेखले जात असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहेत. या देशात एक ट्रिलियन डॉलर अर्थात तब्बल 74.37 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त साधन संपत्ती आहे. 2010 मध्ये अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एका सर्व्हेमध्ये याचा खुलासा केला होता. | Afghanistan Minerals Worth Rs 74 Lakh Crore; Resources Like Rare Earths, Lithium, Copper, Gold, Oil, Natural Gas

© 2024 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.