business newsRBI Repo rate Hike: अर्थ तज्ज्ञ पहिल्यापासून भारतीय रिझर्व्ह बँके पुढे रेपो रेटमध्ये वाढ करू शकते असा अनुमान लावत आहे. सद्य रेपो दर ५.४५ च्या स्तरावर आहे, जे कोविड-१९ पूर्वीच्या पातळीच्या बरोबरीचे आहे. भारताचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई सलग आठव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आगामी चलनवाढ बैठकीत मध्यवर्ती बँकेकडून ३५-५० बेसिस पॉइंट्स दर वाढीची अपेक्षा आहे.