केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यात एक मोठी योजना सुरू करणार आहेत. यामध्ये प्रत्येक भारतीयाला एक युनिक हेल्थ आयडी (Unique Digital Health ID ) देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबरला पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन (Pradhan Mantri Digital Health Mission) सुरू करणार आहेत. (PM Narendra Modi to announce nationwide rollout of Pradhan Mantri Digital Health Mission)