farmers crisis :पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांने (farmers0 टोमॅटो ( tomatoes) रस्त्यावर फेकले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगावची आहे.