आताचा मोठी बातमी. होम लोन घेतलेल्यांना RBIने मोठा दिलासा झाला आहे. रिझर्व्ह बँकेने व्याज दर टजैसे थेट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होम लोनचा हप्ता भरणाऱ्यांना कोरोना काळात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अनेक तज्ज्ञांनी कोरोनाचा काळ पाहता RBI व्याजाच्या दरात काहीही बदल करणार नाही, असे म्हटले होते.