पंजाबमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता कॅप्टन अमरिंदर सिंग 2 ऑक्टोबर रोजी नवीन संघटना घोषित करण्याच्या तयारीत आहेत. ही संघटना एक बिगर राजकीय संघटना राहील. कॅप्टन यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या संघटनेच्या माध्यमातून दिल्ली सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन मिटवले जाणार आहे. त्यानंतर पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली जाईल. अशा पद्धतीने शेतकरी आणि केंद्र सरकार ... | Punjab Politics| Captain Amarinder Singh Master Plan; Amit Shah BJP Amrinder Singh And Farmers Protest Inside Story