comparemela.com

Pune Traffic Police two wheeler towing : नो पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी चालकासह उचलण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुरुवारी सायंकाळी नाना पेठेमध्ये ही दुचाकी नो पार्किंगमध्ये उभी होती. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन तिथे आली. कर्मचारी गाडी उचलण्यासाठी धावले तेव्हा गाडीचा चालक गाडीवर बसला. मात्र, वाहतूक पोलिसांनी जे केले ते कमाल होतं, अशी तेथे उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Related Keywords

Pune ,Maharashtra ,India ,Nana Peth , ,Powder Coating ,Pune Transport ,Traffic Police ,June Traffic Police ,Wo Wheeler Towing ,புனே ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,நானா பேத ,பௌடர் பூச்சு ,புனே போக்குவரத்து ,போக்குவரத்து போலீஸ் ,அந் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.