comparemela.com


मुंबई : माजी गृहराज्यमंत्री, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आज (७ जुलै) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश भाजप कार्यालयात दुपारी १२ वाजता होणाऱ्या एका छोटेखानी कार्यक्रमात कृपाशंकर यांच्यासोबतच त्यांचे काही कार्यकर्ते तसेच नाशिकमधील निफाड येथील युवा नेते यतीन कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यतीन कदम हे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र आहेत.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Nashik Satana ,Chandrakant Patil ,Mumbai Congress , ,Mumbai Land ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,சந்திரகாந்த் பாட்டீல் ,மும்பை காங்கிரஸ் ,மும்பை நில ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.