bollywood newsSalman Khan: बिश्नोई टोळीने सलमान खानवर दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाब पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिद्धू मूसेवाला खून प्रकरणापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन बी तयार केला होता. या प्लॅनचे नेतृत्व गोल्डी ब्रार करत होता.