राज्यसभेत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यावरुन देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यसभेतील या गोंधळाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. | Parliament CCTV Footage; Pictures Of Fight Between Mps And Marshals