संगमेश्वरमध्ये अटक आणि महाडमध्ये जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांची स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा आता फक्त केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात परिवर्तित करण्यात आली आहे. शुक्रवारपासून राणेंचा रत्नागिरीतून दौरा सुरू झाला. या दौऱ्यासाठी आता चौपट बंदाेबस्त वाढवण्यात आला आहे. तर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी १४९ च्या नोटिसाही बजावल्या आहेत. दुसरीकडे राणेंची भाषाही आता मवाळ झाली असल्याचे... | Narayan Rane jan ashirwad yatra start