shirdi saibaba : साई संस्थानवर राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून येत आहे. आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी वर्णी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अॅड. जगदीश सावंत यांची निवडण्यात आली आहे. (Maharashtra : Saibaba Sansthan Board of Trustees announced, NCP MLA Ashutosh Kale as President)