काबुल विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासन (ISIS-K) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या हल्ल्यात अमेरिकन सैनिकांसह शंभर पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला तसेच शेकडो जखमी आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रीय असलेल्या या दहशतवाद्यांचे लक्ष्य अमेरिकन सैनिक आहेत. | Kabul Attack, Kabul Airport Attack, Terrorist Organization, ISIS Khorasan, | All About ISIS K, ISIS Khorasan in Marathi