नांदेड-मनमाड या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे मराठवाड्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रयत्नशील आहोत. विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुहेरीकरण मंजुरीच्या प्रक्रियेत आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी परभणी येथे सांगितले. | Electrification and doubling of railways will fulfill the dream of Marathwada: Union Minister Dr. Bhagwat Karad