comparemela.com

Review Marathi Entrepreneurs Network Men Pune India In pune, maharashtra, india | Organisation In Pune

Only 50% People Answered Yes For the Poll

like Rating

1 Votes

dislike rating

1 Votes


Marathi Entrepreneurs Network Men Pune India



Pune,


Maharashtra,India - 410401


9665013100


Noreply@comparemela.com

Detailed description is मराठी Entrepreneurs च्या व्यवसायवृद्धीकरिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs.
नमस्कार, मराठी Entrepreneurs.
.
प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते, आपला व्यवसाय वाढावा.
तो सर्वदूर पोहोचावा.
आर्थिक स्थैर्य लाभावे.
त्यासाठी महत्वाचे ठरते नेटवर्किंग.
म्हणूनच मराठी Entrepreneurs च्या व्यवसायवृद्धीकरिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs Netwok.
.
.
ज्याचा उद्देश आहे फक्त आणि फक्त व्यवसायवृद्धी हाच.
.
.
दिवसाचे फक्त २४ तासच आपल्याकडे असतात.
यातील फार तर ८ ते १० तासच आपण काम करु शकतो.
एखाद्या व्यावसाईक आपले काम करण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक करतो.
उदा.
एखाद्याकडे जर १५ व्यक्ती काम करत असतील तर १५ X १० = २०० तास त्याचेसाठी काम केले जाते व त्याचे उत्पन्नही वाढते.
मात्र अशा व्यक्तीना त्याला पगार द्यावा लागतो तसेच अशा व्यावसाईक व्यक्तीला त्याचे व्यवसायात फार मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते.
परत जर व्यवसायात अपेक्षीत धंदा झाला नाही तर मोठे नुकसान होण्याचीही शक्यता असते..
.
कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायात यशाचं शिखर गाठण्यासाठी लागणाऱ्या शिडीच्या पहिल्याच पायरीला ‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणतात! आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिझनेस डेव्हलपमेंटचाच एक मुख्य भाग बनला आहे.
‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना आपल्या देशात पूर्वीपासून होती पण साधारणपणे गेल्या दशकात या संकल्पनेला लोकमान्यता मिळाली व मोठय़ा प्रमाणात रुजत गेली.
.
.
खास करून मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना अधिक गंभीरपणे घ्यायला हवी.
सुदैवाने मराठी समाजातील आजच्या पिढीच्या उद्योजकांत आणि प्रोफेशनल्समध्ये मोठय़ा प्रमाणात नेटवर्किंगचे ज्ञान आहे आणि विविध स्तरांवर वेगवेगळ्या माध्यमांतून मराठी माणसं एकत्र येऊन काम करताना दिसतात..
.
बिझनेस नेटवर्किंग म्हणजे आपली उत्पादने विकण्याचे मार्केट नाही किंवा आपण काही तरी विकत घेतलेच पाहिजे असा नियम नाही.
भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर पैशाचा किंवा कुठला तरी व्यवहार झाला पाहिजे असा नियमही नाही.
.
.
मग ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे? .
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणजे आपल्या उद्योगासंबंधित विषयांत काम करणाऱ्या आणि एकूणच उद्योगविश्वाशी निगडित असणाऱ्या जास्तीतजास्त लोकांशी आपला चांगल्या प्रकारचा परिचय करून घेणे असा आहे.
.
.
प्रत्येक व्यक्तीकडे त्याच्या क्षेत्रातील ज्ञान असतं, अनुभव असतात, इतर लोकांची माहिती असते ती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे.
माणसांची ओळख त्यांच्या ‘व्हिजिटिंग कार्डस्’वरून किंवा टेलिफोन नंबरची माहिती मिळवून होत नाही.
स्वत:विषयीची माहिती सांगून किंवा इतरांची माहिती ऐकून सुरुवातीचं बोलणं जरी सुरू होत असलं तरी अर्थपूर्ण ‘संवाद’ होतोच असं नाही.
तोंडओळख करणं सोप आहे, पण नीटपणे माणसं ओळखायला आणि जोडायला खास प्रयत्न करावे लागतात.
आपल्याला कुठल्याही व्यक्तीशी प्रेमाने, हक्काने किंवा अधिकाराने बोलता येणं महत्त्वाचं आहे.
.
.
‘नेटवर्क’ म्हणजे ‘लोकसंग्रह’ आणि ‘बिझनेस नेटवर्क’ म्हणजे उद्योगाशी संबंधित लोकांचा संग्रह.
सुरुवातीला नुसतं बिझनेस नेटवर्क करता येणं शक्य नाही कारण जोपर्यंत आपण आपला लोकसंग्रह वाढविणार नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की कोण आपल्या उद्योगाशी संबंधित आहे.
म्हणजे सगळ्यात पहिले आपला लोकसंग्रह वाढवणे क्रमप्राप्त आहे! आपण एका दिवसात १०० लोकांना जरी भेटलो तरी खऱ्या अर्थाने त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांच्याबद्दल उपयुक्त माहिती मिळवायला वेळ लागतोच..
.
कुठलाही उद्योग सुरू करताना किंवा नंतर लागणाऱ्या भांडवलापासून, परदेशी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, प्रोडक्ट्स, ब्रॅण्ड्स, अ‍ॅडव्हर्टायझिंग, ह्यूमन रिसोर्स, विविध सहकाराचे करार किंवा इतर कुठल्याही टेक्निकल गोष्टींची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्याला त्या त्या क्षेत्रातील जाणकार लोकांची माहिती ही असायलाच हवी.
आता प्रश्न असा आहे की, अशी तज्ज्ञ, जाणकार आणि अनुभवी माणसं मिळणार कुठून ? म्हणूनच लोकसंग्रह दांडगा असणं फार गरजेचं आहे..
.
लोकसंग्रह कसा वाढतो?.
.
लोकसंग्रह हा आपोआप वाढत नाही तर तो एका जाणीवेने वाढवावा लागतो.
लोकसंग्रह वाढवणे ही एक कला आहे.
आणि म्हणूनच या.....
ME नेटवर्कमध्ये सहभागी व्हा.....
प्रत्यक्ष भेटा....
आपला व्यवसायाबद्दल सांगा....
आपले विचार शेयर करा.....
आपले नेटवर्क वाढवा....
आणि अनुभवा आपल्या व्यवसायामधील यश.....
.


Established in the recent years marathi entrepreneurs network men pune india in pune , maharashtra in india.


This is a well known establihment acts as one-stop destination servicing customers both local and from other of the city.

Over the course of its journey , this business has establihed a firm hold in the [category].

The belief that customer satisfaction is an important as it products and services , have helped this establihment garner a vast base of customers and continue to grow day by day

Foods is provided with high quality and are pretty much the highlight in all the events in our lives.

Sweets and food are the ideal combination for any foodies to try and this marathi entrepreneurs network men pune india is famous for the same.

This has helped them build up a loyal customer base.

They have started a long journey and ever since they have ensure the customer base remains the same and growing month on month.

As they are located in favourable location , becomes the most wanted space for the tourist.

For any kind and assistance , it is better to contact them directly during their business hours.

Premises has a wide parking area and need to avail special permissions for parking.

Pets inside the premises are not allowed and require additional permission.

Cashless payments are available and extra charges for the credit cards are levid.

They are listed in many of the food delivery networks for home delivery with appropriate charges.

They accept cards , cash and other modes of payments

Tips are not actually encouraged but customers are willing to offer any benefit as needed.

There you can find the answers of the questions asked by some of our users about this property.

This business employs inviduals that are dedicated towards their respective roles and put in a lot of effort to achieve the common vision and goals.

It is a effortless task in communiting to this establishment as there are various modes available to reach this location.

The establishment has flexible working timings for the employees and has good hygene maintained at all times.

They support bulk and party orders to support customers of all needs.


Frequently Asked Questions About This Location
Qus: 1).what is the mode of payment accepted ?

Ans: Cash , Credit Card and Wallets

Qus: 2).What are the hours of operation ?

Ans: Open all days mostly from 9:30 to 8:30 and exceptions on Sundays. Call them before going to the location.

Qus: 3).Do they have online website?

Ans: Yes . They do have. Online website is - Click Here

Qus: 4).What is the phone number Of the location?

Ans: Phone number of the location is - 9665013100

vimarsana © 2020. All Rights Reserved.