रामनगर मनपा शाळेत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेशाचा महापौरांनी केला शुभारंभ
नागपूर: नागपूर महानगरपालिके तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा इंग्रजी शाळा सुरु करण्यात येत आहे. पश्चिम नागपूरातील रामनगर मराठी प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा महापौर दयाशं�